¡Sorpréndeme!

FAN's Special Gesture for Rasika & Aditya | आदित्य-रसिकाची क्रेज चाहतीने मेहंदीत काढला फोटो

2021-07-17 8 Dailymotion

रसिकाच्या एका फॅनने तिला एक खास सरप्राईज दिलं. आदित्य आणि तिचा फोटो असलेली मेहेंदी तिने हातावर काढली. यावर रसिकाची काय रिऍक्शन होती जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre